Naxalite : छत्तीसगडमध्ये मोठी मोहीम; एक हजार नक्षलींना घेरले, कमांडर चक्रव्यूहात

छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलामध्ये वीस हजार सुरक्षा रक्षकांनी तब्बल एक हजार नक्षलवाद्यांना घेरल्याची माहिती समोर आली.
naxalite
naxalitesakal
Updated on

विजापूर - छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलामध्ये वीस हजार सुरक्षा रक्षकांनी तब्बल एक हजार नक्षलवाद्यांना घेरल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात मागील साठ तासांपासून चकमक सुरू असून यामध्ये आतापर्यंत पाच नक्षल्यांचा खातमा करण्यात आला आहे. ज्या नक्षलवाद्यांना घेरण्यात आले त्यामध्ये छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com