Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Massive 728 Foot Wide Crater Discovered On The Moon By NASA: चंद्राच्या पृष्ठभागावर नव्या प्रचंड विवराचा शोध; नासाच्या मानवी तळाच्या आराखड्यांसाठी उल्कापाताचा धोका, धूळ-रेगोलिथ हालचालींचा महत्त्वाचा धागा
Moon Crater Discovery NASA LRO Finds 728 Feet Wide And 141 Feet Deep Impact Crater From A Rare Meteor Strike

Moon Crater Discovery NASA LRO Finds 728 Feet Wide And 141 Feet Deep Impact Crater From A Rare Meteor Strike

sakal

Updated on

केप कॅनाव्हेराल (अमेरिका): इटलीतील वासरास्थळ असलेले रोमन कलोसियम या जगातील सर्वांत मोठ्या खुल्या प्रेक्षागृहापेक्षाही प्रचंड मोठे असलेले नवे विवर चंद्रावर आढळले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका शक्तिशाली उल्कापातामुळे ते निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, हा उल्कापात त्यावेळी पृथ्वीवर किंवा अवकाशातील दुर्बिणींतून जाणवला नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com