"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Mathura SP Leader Viral Chat: राज्यात 'सपा'चे सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तिला थेट आयएएस अधिकारी बनवण्याचे आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप होत आहे.
uttar pradesh politics

uttar pradesh politics

esakal

Updated on

Payal Madam viral chat: उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मथुरामधून समोर आलेले एक धक्कादायक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. समाजवादी पक्षाचे नेते डॉ. राजन रिझवी यांच्या व्हॉट्सॲप मेसेजचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com