Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

UP Muslim CM demand: या निवडणुकीत मुस्लिमांसाठी काहीही न करणाऱ्या या पक्षांना धडा शिकवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये आता मुस्लिम मुख्यमंत्री हवा असल्याची आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला
Updated on: 

Maulana Sajid Rashidi Demands Muslim CM

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी सर्व प्रमुख विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल यांसारखे सर्व विरोधी पक्ष फक्त मुस्लिमांच्या नावावर राजकारण करतात आणि त्यांना केवळ आपला 'व्होट बँक' समजतात, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

Loading content, please wait...