Pregnant Woman: डॉक्टर आम्ही की तुम्ही? नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणत उपचारात दिरंगाई, गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू

patient death due to alleged doctor delay treatment: बिम्स रुग्णालयात उपचारात झालेल्या कथित दिरंगाईमुळे गर्भवतीचा आणि गर्भातील बाळाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप, कठोर कारवाईची मागणी
Alleged delay in treatment leads to tragic death of pregnant woman and unborn child.

Alleged delay in treatment leads to tragic death of pregnant woman and unborn child.

esakal

Updated on

बेळगाव : बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (बिम्स) जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना सोमवार (ता.१३) समोर आली. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात तीव्र संताप व्यक्त केला असून, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com