Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

wife paramour death sentence: सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
Amit Kashyap murder case

Amit Kashyap murder case

esakal

Updated on: 

fake snakebite murder: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पतीची निर्घृण हत्या करून त्यावर विषारी साप सोडून दिशाभूल करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मेरठच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयचे न्यायाधीश जयवीर सिंह नागर यांनी या प्रकरणाला 'नात्याचा निर्दयी खून' ठरवत हा कठोर निकाल दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com