Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

Meerut Viral Video Fact Check Explained: मेरठमधील व्हायरल व्हिडिओचा पोलिसांनी केला भंडाफोड; कांवडियांनी पोलिसांना मारहाण केल्याचा दावा खोटा, मारहाणीत सापडलेले दोघे सामान्य नागरिक असल्याचे स्पष्ट
Meerut Viral Video Truth Police Assault Rumour Verified Know the Facts Behind the Kanwariya Incident

Meerut Viral Video Truth Police Assault Rumour Verified Know the Facts Behind the Kanwariya Incident

esakal

Updated on

कांवड यात्रेदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कांवडियांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तपासात हा दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com