Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

Mehtab Chandee Sangma : विधानसभेत आमदार पत्नीनेच मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्याने अचंबित करणारे दृश्य पाहायला मिळाले. एनपीपीच्या आमदार मेहताब यांनी प्रश्नोत्तराच्या तासात रखडलेल्या पशुसंवर्धन प्रकल्पांबाबत जाब विचारला.
Mehtab Chandee Sangma

Meghalaya Chief Minister Conrad K. Sangma responds to MLA Mehtab Chandee Sangma’s questions during the Assembly session regarding veterinary and livestock education projects.

esakal

Updated on

Meghalaya Assembly: मेघालय विधानसभेत एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) च्या आमदार मेहताब चांदी ए. संगमा यांनी मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांना सर्वांसमोर विकासाबाबत प्रश्न विचारला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ही घटना घडली. विधानसभेत धोरणात्मक बाबींवर पती-पत्नी मधील निखळ चर्चा मंत्री अन् आमदारांना पाहायला मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com