Raj-Sonam honeymoon turns into tragedy as husband found dead in Meghalaya : इंदौरहून हनीमूनसाठी मेघालयात गेलेल्या दाम्पत्याच्या रहस्यमय प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या घटनेचे विविध पैलू दररोज समोर येत आहेत, यापैकी राजाचा मृत्यू झाला असून सोनम अद्याप बेपत्ता आहे. अशातच आता या प्रकरणात तीन अनोळखी व्यक्तींची एंट्री झाली झाली आहे.