
Mehbooba Mufti demands release of Mehraj Malik, alleges arrest made to divert public attention.
sakal
श्रीनगर : पोलिसांनी नागरी सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केलेले आमदार मेहराज मलिक यांना तातडीने सोडावे, अशी मागणी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मलिक यांना अटक केल्याचा आरोपही मुफ्ती यांनी केला.