MICA Social Media: आशयनिर्मितीचे आता व्यावसायिक प्रशिक्षण; अहमदाबादच्या ‘मुद्रा इन्स्टिट्यूट’चा खास अभ्यासक्रम
Ahmedabad Institute Course: अहमदाबादमधील एमआयसीए संस्थेने ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. डिजिटल ब्रँडिंग, रणनीती आणि आशयनिर्मितीचे प्रशिक्षण देणारा हा अभ्यासक्रम व्यावसायिकांना नवी दिशा देणार आहे.
नवी दिल्ली : अहमदाबाद येथील ‘मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स’ (एसआयसीए) या प्रतिष्ठित संस्थेने आता आशय निर्मात्यांना व्यावसायिक बनविणारा ‘दी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रोग्रॅम हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे.