Middle East War Impact on LPG Supply in India
esakal
Telecom Sector LPG Crisis : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याचं संकट निर्माण झालं आहे. या संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित नसून टेलिकॉम क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.