३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Bribe Case : कोळसा व्यापाऱ्याला परवाना असूनही कोळसा डेपो चालवायला आणि वाहतुकीला परवानी देण्यासाठी खाण उपसंचालकाने ३० हजाराची लाच मागितली होती. यानंतर अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छाप्यात मोठं घबाड आढळून आलंय.
Officer Demanded Thirty Thousand Bribe Assets Worth Four Crore Seized

Officer Demanded Thirty Thousand Bribe Assets Worth Four Crore Seized

Esakal

Updated on

Crores In Cash And Gold Recovered During Raid : लाच प्रकरणी अटक केलेल्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छाप्यात बेनामी संपत्ती आढळून आलीय. ओडिशात खाण उपसंचालकाला अटक करण्यात आली आहे. कोळसा व्यापाऱ्याला परवाना असूनही कोळसा डेपो चालवायला आणि वाहतुकीला परवानी देण्यासाठी खाण उपसंचालकाने ३० हजाराची लाच मागितली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याच्या निवासस्थानी आणि ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात मोठं घबाड हाती लागलं आहे. त्याच्याकडून लाचेच्या रकमेसह मोठी रोकड जप्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com