Minister Hears ₹50,000 Bribe Demand Live
esakal
अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागातील डेटा एंट्री ऑपरेटरने अनुदानाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमध्ये ही घटना समोर आली आहे. एका फोन कॉलने या लाचखोरीचा पर्दाफाश झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.