Ghataprabha Police : एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने स्वतःला घेतले पेटवून

Ghataprabha Police Station Case : गोकाक तालुक्यातील एका गावातील सिद्धलिंग पुजारी या युवकाचे‌ तिच्याशी एकतर्फी प्रेम होते. युवती दहावीची विद्यार्थिनी आहे.
Ghataprabha Police Station Case
Ghataprabha Police Station Caseesakal
Updated on
Summary

मुलीच्या वडिलांनी घटप्रभा पोलिसांत संशयित युवकाच्या विरोधात फिर्याद दिली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गोकाक : एकतर्फी प्रेमातून (One Sided love) लग्नासाठी अल्पवयीन मुलीचा पिच्छा पुरवणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची घटना घटप्रभा पोलिस ठाण्याच्या (Ghataprabha Police Station) हद्दीत घडली आहे. रविवारी (ता. १६) घरी कोणी नसताना सदर मुलीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com