Mission Shakti 5.0 : नवरात्रीनिमित्त आता मुली बनणार एक दिवसाच्या प्रशासकीय अधिकारी, मिशन शक्ती ५.०ची धडाकेबाज सुरुवात
Girls Empowerment: उत्तर प्रदेशमध्ये मुलींच्या शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी ‘मिशन शक्ती ५.०’ या अभियानाची सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सोमवारपासूनच राज्याच्या सरकारी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमध्ये मुलींच्या शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी ‘मिशन शक्ती ५.०’ या अभियानाची सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सोमवारपासूनच राज्याच्या सरकारी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.