

Miyazaki Mango
esakal
भारताची धार्मिक नगरी अयोध्या (Ayodhya) सध्या एका अनोख्या शेती प्रयोगामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. अयोध्येतील एका शेतकऱ्याने आपल्या घराच्या मागच्या बागेत जगातील सर्वात महागड्या आंब्याची जात मानला जाणारा 'मियाझाकी आंबा' (Miyazaki Mango) यशस्वीरित्या पिकवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.