काँग्रेस केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि धजद पक्षावर हल्ला चढवत आहेत; परंतु त्यांचे स्वप्न कोणत्याही कारणास्तव पूर्ण होणार नाही, अशी धजदप्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी गर्जना केली.
बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार करून चन्नगिरीचे आमदार शिवगंगा बसवराज (Shivaganga Basavaraj) यांनी धजदचे ११ आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे भाकीत केले आहे.