
पंचायत सचिवाला फोन लावल्यानंतर त्याने न ओळखल्यानं आमदाराने धमकी दिल्याची घटना समोर आलीय. आमदाराने गावातल्या कामानिमित्त ग्रामपंचायत सचिवाला फोन केला. पंचायत सचिवाला नाव सांगितल्यानंतरही समोरून आमदार बोलतायत हे कळलं नाही. त्याने तुमची ओळख सांगा असं म्हणताच आमदार महोदय भडकले आणि त्यांनी थेट धमकीच दिली. आता याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.