

MLC election
esakal
Karnataka MLC elections: उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांमधील २८ विधान परिषद जागांसाठी पार पडलेल्या द्विवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव कर्नाटकात झाला आहे, कारण तिथे काँग्रेस सत्तेत आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: