Border States : पाकिस्तान सीमेलगत असलेल्या जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरातमध्ये उद्या (ता. २९) मॉक ड्रील आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमावर्ती भागातील जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये उद्या (ता.२९) सायंकाळी पुन्हा रंगीत तालिम (मॉक ड्रील) आयोजित करण्यात आली आहे.