मोठी बातमी! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार डिलिमिटेशन बिल? बहुमताचं गणित जुळवलं?

Delimitation Bill in Winter Session : विशेष म्हणजे, या बदलामुळे महिला आरक्षण लागू करण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. मात्र, हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला संसदेतील दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे.
Delimitation Bill

Delimitation Bill

esakal

Updated on: 

संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडू शकतं, अशी चर्चा आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास लोकसभेतील सध्याच्या ५४३ जागांची संख्या वाढून ८५० पर्यंत जाऊ शकते. विशेष म्हणजे, या बदलामुळे महिला आरक्षण लागू करण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. मात्र, हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला संसदेतील दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...