GST Reduction : राजकीय फायद्यासाठी आर्थिक नुकसान सहन करणार मोदी सरकार? GST तील बदलामागचा नेमका उद्देश काय? वाचा..

Modi Govt Cuts GST Slabs : या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीला ४८ हजार कोटींचा फटका बसणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, जनतेच्या हितासाठी आर्थिक नुकसान सहन करण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयाकडे राजकीय दृष्टीकोनातूनही बघितलं जातं आहे.
Political Impact of GST Reduction

Political Impact of GST Reduction

esakal

Updated on

Modi government reduces GST slabs to 5% and 18%, giving relief to common people : मोदी सरकारने जीएसटीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीचे चार स्लॅब कमी करून आता फक्त ५% आणि १८% असे दोन स्लॅब ठेवण्यात आले आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार असून सामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीला ४८ हजार कोटींचा फटका बसणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, जनतेच्या हितासाठी आर्थिक नुकसान सहन करण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयाकडे आता राजकीय दृष्टीकोनातूनही बघितलं जातं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com