''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

CJP's Selfie and MRI Jibe Explained : कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये ते मोबाईलच्या मदतीने माती परीक्षण करण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल सांगताना दिसतात.
PM Modi

PM Modi

esakal

Updated on: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावरून सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. मोदी यांनी मोबाईलच्या मदतीने मातीची तपासणी करता येत असल्याचं सांगितलं. यावरून कॉकरोच जनता पार्टीने त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. मात्र, सेल्फी पोस्ट केली की एमआरआय रिपोर्टही हातात मिळणार का?' असा सवाल त्यांनी केला.

Loading content, please wait...