PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य
Bihar Rally: पंतप्रधान मोदी यांनी पूर्णियात सभा घेत घुसखोरांना बाहेर पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस आणि आरजेडीवर बिहारचा अपमान केला आणि गैरकारभार केला असल्याचा आरोप केला.
पूर्णिया : ‘‘घुसखोरांना बाहेर जावेच लागेल. घुसखोरी रोखणे ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारची ठाम भूमिका आहे,’ असे प्रतिपादन येथील एसएसबी मैदानावर सोमवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.