

Mohan Bhagwat on RSS Inclusivity
Sakal
बंगळूर : ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जात किंवा धर्माच्या नावावर मतभेद होत नाहीत. मुस्लिम-ख्रिश्चन यांच्यासह सर्व समाजातून येणारे नागरिक स्वतःला भारतमातेचा पुत्र आणि व्यापक हिंदू समाजाचा सदस्य मानत असतील, तर त्यांचे संघामध्ये स्वागतच आहे,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.