Kumbh Mela Viral Girl Monalisa: मोनालिसा अल्पवयीन असल्याचं तपासात उघड, फरमान खानवर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा; कुंभमेळ्यात झाली होती व्हायरल

National Commission for Scheduled Tribes Finds Monalisa Minor: कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा १८ वर्षांची नसून केवळ १६ वर्षांची असल्याचं तपासामध्ये उघड झालेलं आहे. त्यामुळे तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Kumbh Mela Viral Girl Monalisa bhosale

Kumbh Mela Viral Girl Monalisa bhosale

esakal

Updated on

POCSO Act.: कुंभमेळ्यामध्ये रुद्राक्षमाळा विकणारी मोनालिसा नावाची मुलगी भलतीच व्हायरल झाली होती. त्यानंतर तिने फरमान खान नावाच्या मुस्लिम तरुणासोबत विवाहदेखील केला. त्यामुळे तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. आता मात्र मोनालिसा अल्पवयीन असल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या चौकशीत उघड झालं आहे. त्यामुळे तिचा पती फरमान खानवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com