Taj Viral Video : ताजमहालच्या हौदात माकडांची धम्माल 'पूल पार्टी'! व्हिडिओ व्हायरल होताच पर्यटकांची गर्दी; अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल (Taj Mahal) संकुलातील एक अत्यंत रंजक पण तितकाच वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
tajmahal free entry for bakri eid

tajmahal free entry for bakri eid

sakal

Updated on

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल (Taj Mahal) संकुलातील एक अत्यंत रंजक पण तितकाच वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माकडांचा एक मोठा गट ताजमहालच्या आवारात असलेल्या पाण्याच्या एका मोठ्या हौदात चक्क पोहण्याचा आणि 'पूल पार्टी'चा (Pool Party) आनंद घेताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com