Monsoon Updates : मान्सूनने अंदमान व्यापलं, श्रीलंकेत दाखल; केरळमध्ये आगमनाची प्रतीक्षा

Monsoon latest updates : मान्सून अरबी समुद्रातून प्रवेश करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
Rain
Rainesakal
Updated on

नैक्रेत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १७) संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. अरबी समुद्रातून प्रवेश करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com