धक्कादायक! तीन मुलांच्या आईनं प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीच्या हत्येचा रचला कट; मोबाईलमुळे लागला सुगावा अन्...

Delhi Alipur Case : सोनियाचा प्रीतमसोबत प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना तीन मुलंही होती. मात्र, प्रीतमच्या मद्यपानाच्या सवयी व घरगुती कलहामुळे सोनिया त्रस्त होती.
Delhi Crime
Delhi Crimeesakal
Updated on

Delhi Crime News : राजधानी दिल्लीतील अलीपूर भागात पतीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन मुलांची आई असलेल्या सोनियानं आपला प्रियकर रोहित आणि बहिणीचा दिर विजय यांच्यासह कट रचून पती प्रीतम प्रकाशचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. खुनानंतर पतीचा मोबाईल (Mobile) आणि वाहन विकून आरोपींनी पैसे वाटून घेतले. मोबाईल फोनमुळेच पोलिसांच्या हाती सुगावा लागून प्रकरणाचा उलगडा झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com