

bargi dam accident cm mohan yadav reaction
esakal
जबलपूर येथील बरगी धरण (Bargi Dam) परिसरात झालेल्या क्रूझ दुर्घटनेने संपूर्ण मध्य प्रदेश हादरून गेला आहे. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, बचाव कार्याचे नेतृत्व करणाऱ्या पथकांचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शुक्रवारी जबलपूर येथे जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.