Bhushan Tare भूषण टारे
Deputy Content Lead | Content Advisor – Sakal Video
डिजिटल मीडिया क्षेत्रात दीर्घ अनुभव | सध्या eSakal च्या Content Teamचे नेतृत्व | डिजिटल कंटेंट स्ट्रॅटेजी, ऑडियन्स ग्रोथ आणि टीम लीडरशिपमध्ये विशेष अनुभव | डेटा-ड्रिव्हन कंटेंट आणि SEO स्ट्रॅटेजीद्वारे eSakal च्या डिजिटल ग्रोथमध्ये योगदान | Comscore आणि Google Analytics आधारित performance tracking व growth planning वर भर | KRA/KPI, टीम परफॉर्मन्स आणि people developmentचा अनुभव | नवीन कंटेंट फॉरमॅट्स आणि audience-centric storytellingच्या प्रयोगांना प्राधान्य | विशेषतः इतिहास, मानवी कथा आणि अर्थपूर्ण कंटेंटमध्ये रस | टीममधील प्रतिभा विकसित करून संस्थेच्या दीर्घकालीन वाढीसाठी काम करण्यावर विश्वास | सध्या Sakal Video साठी Content Advisor म्हणूनही जबाबदारी.