
Festival Travel
sakal
दिवाळी आणि छठ महापर्वाच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लाखो प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी एक मोठी भेट दिली आहे. सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने मुंबई आणि बनारस दरम्यान एक विशेष 'पूजा विशेष रेल्वे' चालवण्याचा निर्णय घेतला आहे.