

Mumbai Engineer Tracks Stolen Phone
esakal
वाराणसीत फिरायला आलेल्या मुंबईतील तरुणीने पोलिसांच्या मदतीशिवाय मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. अंकिता गुप्ता असं या तरुणीचं नाव आहे. ती मुळची मुंबईची आहे. तिच्या या घाडसाचं आता सर्वत्र कौतुक होतं आहे. तसेच यूपी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.