Dr. Shivamurthy Sharana
esakal
बंगळूर : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या चित्रदुर्ग येथील मुरुघा मठाचे (Murugha Matha Case) डॉ. शिवमूर्ती शरण यांना बुधवारी चित्रदुर्ग जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिला. पोक्सो प्रकरणात (POCSO Verdict) आरोपींना निर्दोष मुक्त केले.