Supreme Court: मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश बंदी? नमाज घरीच का? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत मोठा खुलासा!

Supreme Court Examines Muslim Women’s Mosque Access and Namaz Practices : नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठात ‘श्रद्धा विरुद्ध मूलभूत हक्क’ वादावर सविस्तर युक्तिवाद; मशिदीत महिलांसाठी स्वतंत्र जागा, पुढच्या रांगेचा प्रश्न आणि इस्माईल फारुकी निकालावर पुनर्विचार
Muslim Women Namaz

Supreme Court Examines Muslim Women’s Right to Offer Namaz in Mosques vs Home

esakal

Updated on: 

Muslim Women Namaz: सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम महिलांच्या नमाज पद्धतीवर झालेल्या ऐतिहासिक चर्चेत महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली आहेत. नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ‘श्रद्धा विरुद्ध मूलभूत हक्क’ या विषयावर सुनावणी सुरू असताना, महिलांनी मशिदीत प्रवेश करून नमाज अदा करण्याच्या प्रथेबाबत सविस्तर चर्चा झाली. न्यायमूर्ती हसनुद्दीन अमानुल्ला आणि ज्येष्ठ वकील एम. आर. शमशाद यांच्यातील या संवादात पैगंबर मुहम्मद यांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरांचा उल्लेख करून स्पष्टता आणण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

fazal shaikh and gajala shaikh
Gauri Festival At Muslim Family Home In Lohara Continues For 10 Years Highlighting Faith Harmony And Social Unity
Ramdas Athawale Opposes VHP Stand on Muslim Participation in Garba
Mohan Bhagwat New York speech on Hinduism and Muslims
Marathi News Esakal
www.esakal.com