

“Rani Chennamma Zoo under scrutiny as blackbuck deaths rise to 31 within days.”
Sakal
बेळगाव: भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात १३ नोव्हेंबर रोजी आठ काळविटांचे, तर १५ नोव्हेंबर रोजी तब्बल वीस काळविटांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर दोन दिवसांत आणखी तीन काळविटांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.