Prashanth elephant selected for Mysuru Dasara 2026
esakal
बंगळूर : म्हैसूर दसरा महोत्सवातील विजयादशमीच्या भव्य जंम्बो सवारीत यंदा चामुंडेश्वरी देवीची सुवर्ण अंबारी वाहून नेण्याचा मान ‘प्रशांत’ हत्तीला मिळाला आहे. म्हैसूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा (Mysuru Dasara 2026) केली.