

Nagpanchami 2026
esakal
श्रावणी मेळा २०२६ आता शिगेला पोहोचला असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारी देवघरच्या बाबा वैद्यनाथ धामात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली आहे. पहाटे ४ वाजल्यापासून जलार्पणाला सुरुवात झाली असून, भाविकांच्या रांगा तब्बल १० किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत. या दिवशी तीन लाखांहून अधिक भाविक जलार्पण करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.