Namo Bharat Train Viral Video Case
esakal
Namo Bharat Train Viral Video Case : नमो भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका तरुण-तरुणीने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. साधारण एक आठवड्यापूर्वी हा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आणखी काही क्लिप्स सोशल मीडियावर प्रसारित झाल्या.