
नागपूर : ‘‘महाराष्ट्र परकी गुंतवणूक आणि उद्योगात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, हा सत्ताधाऱ्यांचा दावा प्रामाणिक असेल तर यावर श्वेतपत्रिका काढा,’’ असे आवाहन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदेशी गुंतवणूक किती आली, ती कुठे केली, किती रोजगारांची निर्मिती झाली आणि किती लोकांना रोजगार दिला याची माहिती द्यावी अशी मागणी केली.