Narayan Sai Divorce : आसारामबापूच्या मुलाचा अखेर घटस्फोट ! १८ वर्षांचे नाते संपुष्टात; पत्नीला द्यावी लागणार 'इतक्या' कोटींची पोटगी

High Profile Divorce India : नारायण साई सध्या सुरतमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हे प्रकरण 2008 मध्ये लग्न झाल्यानंतर 2013 पासूनच्या वादातून निर्माण होऊन 8 वर्षे न्यायालयात प्रलंबित होते.
Narayan Sai divorce case verdict highlights ₹2 crore alimony order by Indore family court after an 8-year legal battle.

Narayan Sai divorce case verdict highlights ₹2 crore alimony order by Indore family court after an 8-year legal battle.

esakal

Updated on

Indore Family Court Announces Landmark Divorce Verdict : मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका कौटुंबिक न्यायालयाने नुकताच एका गाजलेल्या वैवाहिक वादप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई आणि त्याची पत्नी जानकी हरपालानी यांच्यात गेल्या जवळपास आठ वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम देत न्यायालयाने त्यांचे लग्न अधिकृतपणे संपुष्टात आल्याचे जाहीर केले.या निकालाला केवळ दोन्ही पक्षांसाठी वैयक्तिक महत्त्वच नाही, तर न्यायालयाने निश्चित केलेली पोटगीची रक्कमही सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com