Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींनी काढली योगींच्या 'त्या' अश्रूंची आठवण! संसदेत रडले होते आदित्यनाथ; काँग्रेसच्या काळात नेमकं काय घडलं होतं?

Narendra Modi Rajya Sabha speech attack opposition : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांवर टीका केली. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भावनिक संघर्षाची आठवण दिली, तर आरोग्य सुधारणा आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला.
Narendra Modi Speech

Narendra Modi Speech

sakal

Updated on

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील एका अत्यंत भावनिक आणि जुन्या घटनेची आठवण करून दिली, ज्यामुळे सभागृहात सर्वजण शांत झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com