
Latest Nation News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटीने इथेनॉल खरेदीसाठी सुधारित किमतींची मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.