

PM Narendra Modi
sakal
आरा : ‘‘बिहारच्या मुख्यंमत्रिपदासाठीचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावाला काँग्रेसने ना पसंती दर्शवली होती, मात्र राष्ट्रीय जनता दलाने(आरजेडी) त्यांच्या डोक्याला ‘कट्टा’ लावल्याने त्यांना ही मागणी मान्य करावी लागली,’’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील आरा येथे रविवारी आयोजित सभेत लगावला.