
Prime Minister Narendra Modi during his visit to Punjab and Himachal Pradesh, reviewing flood-affected areas and announcing ₹1600 crore relief package along with rehabilitation measures.
esakal
चंडीगड, ता. ९ (वृत्तसंस्था) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पूरग्रस्त हिमाचल आणि पंजाब या राज्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी पंजाबला एक हजार सहाशे कोटी रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशमधील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंजाबलाही भेट दिली. या कठीण प्रसंगी केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करेल आणि सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही मोदी यांनी दिले.