Prime Minister Narendra Modi celebrating a historic milestone after becoming the first global leader to cross 100 million followers on Instagram, surpassing Donald Trump and other world leaders.

Prime Minister Narendra Modi celebrating a historic milestone after becoming the first global leader to cross 100 million followers on Instagram, surpassing Donald Trump and other world leaders.

esakal

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Narendra Modi Instagram Followers : पंतप्रधान मोदींनी २०१४ पासून इंस्टाग्रामचा वापर सुरू केला आणि त्यांचे अकाउंट जागतिक स्तरावर प्रभावी बनले. जागतिक टॉप नेत्यांच्या तुलनेत मोदींची सोशल मीडियावरील लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे चित्र दिसते.
Published on

Narendra Modi becomes the first global leader to cross 100 million Instagram followers : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. आता त्यांच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर इतिहास रचला आहे. ते इंस्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा पार करणारे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील पंतप्रधान मोदींच्या तुलनेत मागे पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com