PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

DK Shivakumar Mekedatu dam statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवकुमार यांनी मेकेदातू धरणाला कोणीही रोखू शकत नाही असे म्हणणे आणि केंद्र सरकारने याला अंतिम मंजुरी द्यावी अशी मागणी करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे टागोर म्हणाले.
dk shivkumar

dk shivkumar

esakal

Updated on: 

म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मेकेदातू धरणाचे काम कोणीही थांबवू शकत नाही आणि ते राज्यात उभारले जाईलच, असे विधान केले होते. यानंतर कावेरी नदीवरील प्रस्तावित मेकेदातू धरणाच्या मुद्द्यावरून कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांतील काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.

Loading content, please wait...