ट्रक आणि क्रेन घेऊन आले अन्....शिंदे घराण्याची 500 वर्षे जुनी तोफच पळवली; शिंदेकालीन वारशाची मोठी चोरी

3,000 Kg Historic Scindia-Era Cannon Stolen from Narwar Fort : एवढ्या वजनाची तोफ हलवण्यासाठी त्यांनी क्रेन आणि ट्रकची व्यवस्था केली होती. किल्ल्याच्या मागील बाजूने प्रवेश करून काही मिनिटांत त्यांनी ही चोरी करून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
3,000 Kg Historic Scindia-Era Cannon Stolen from Narwar Fort |

3,000 Kg Historic Scindia-Era Cannon Stolen from Narwar Fort |

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून तब्बल तीन हजार किलो वजनाची शिंदे काळातील ऐतिहासिक तोफ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या अंधारातून ही तोफ पळवून नेल्याने प्रशासनासह इतिहासप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com