नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठी बंडखोरी? २५ आमदार नाराज, उमर अब्दुल्लांना दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम

National Conference Crisis : या आमदारांनी सरकारमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राजभवनात जाऊन सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
Omar Abdullah

Omar Abdullah

esakal

Updated on: 

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सरकारसमोर नवं राजकीय संकट उभं राहण्याची शक्यता आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्समधील २५ नाराज आमदारांच्या गटाने पक्ष नेतृत्वाला १४ दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. या आमदारांनी सरकारमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राजभवनात जाऊन सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Loading content, please wait...